चेहरा रेखाटन

           चेहरा रेखाटन
चेहरा रेखाटन करणे मुलांना अवघड वाटते. येथे मी चेहरा रेखाटण्याची सोपी पध्दत शिकवणार आहे.

      अश्याप्रकारे अंडाकृती आकार काढून घ्या. त्या आकाराचे दाखविल्या प्रमाणे तीन भाग करा. मधल्या रेषेखाली डोळे काढा.त्यानंतर नाक काढा. तिसऱ्या रेषेखाली ओठ काढा. पहिल्या रेषेजवळ केसांचा आकार तयार करा.
अशा प्रकारे मुलीचा पण चेहरा काढून घ्या.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

How to make mobile purse

What a Basic tips tutorial #1

How to make easy cloth flowers